तीव्र उष्ण तामानामुळे सकाळ पाळीतील शाळेच्या वेळेमध्ये बदल करा
शेगांव :
महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेची जिल्हा बैठक हाॅटेल आठवण येथे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा सरचिटणीस देवीदास यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली,सदर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये…