Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा; आरक्षणाचा लाभ : प्रो-गोविंदा स्पर्धा भरविण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत असून, राज्य सरकारतर्फे वर्षभर प्रो-गोविंदा स्पर्धा भरवण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली.