ताज्या बातम्या नवदाम्पत्याचा निसर्ग कार्यात स्तुत्य उपक्रम vkclindia May 17, 2023 0 शेगाव येथील नवदांपत्य चि. शुभम अशोकराव थोरात व चि.सौ.का. अश्विनी नंदकिशोर बाजारे यांचा शुभविवाह दि.९/०५/२०२३ रोजी इंदिरा गांधी विद्यालय बावनबीर येथे संपन्न झाला.