Shinde Government : नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली…
Eknath Shinde Government News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. देवेंद्र फडणवीस सहा जिल्ह्याचे पालकमंत्री, तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?