शेगांव :
खामगाव-शेगांव कर्मचारी सहकारी पतसंस्था र.न.१२०१ निवडणुकीमध्ये सत्ताधा-यांच्या विरोधात परिवर्तन पॅनलमध्ये लढत होत असून या निवडणूकीमध्ये परिवर्तन पॅनलचे पारडे जड दिसुन येत आहे
नाशिक : इतर मागासवर्गीय आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारताना पुढील निर्देश येत नाही, तोपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.