विद्यार्थ्याच्या शासकीय योजना व शिष्यवृत्तीच्या आर्थिक रक्कमेमध्ये वाढ करा
शेगांव :
विद्यार्थ्याचे शैक्षणिक हित व आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजाची आर्थिक पूर्तता होण्यासाठी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष सुनिल घावट यांनी जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या…