अपघात जातेगाव : दिंडीत बस घुसल्याने एका भाविकाचा मृत्यू vkclindia Jul 21, 2022 0 जातेगाव : ज्योत घेऊन चाललेल्या भाविकांच्या दिंडीत भरधाव खासगी बस घुसल्याने एक ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील हिरापूर येथे बुधवारी घडली.