ब्रेकींग: एसटी पुन्हा धावणार? एसटी संपाचा तिढा सुटला
जवळपास पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ’22 एप्रिलपर्यंत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे’, असे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहे