कठोरा येथे रामायण महाकाव्य रचयिता आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी
पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा कठोरा येथे महर्षी वाल्मिकी जयंती कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांसह शालेय विद्यार्थ्यांनी आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पुजन केले व नतमस्तक होऊन…