Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

मुंबई

मुंबई : पावसाळी अधिवेशनाला होणार १७ ऑगस्टपासून सुरुवात

मुंबई : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन बुधवार, १७ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दक्षिण मुंबईतील इमारती राष्ट्रध्वजाच्या तीन रंगानी उजळणार

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दक्षिण मुंबईतील सुप्रसिद्ध आणि पुरातन इमारती भारतीय ध्वजाच्या तीन रंगानी उजळून निघणार आहेत. पालिकेच्यावतीने ही रोषणाई करण्यात येणार आहे. एअर इंडिया, ट्रायडंट हॉटेल, एनसीपीए या इमारतींसह…

मुंबई विमानतळ परिसरातील उंचीच्या नियमांचे उल्लंघन, ४८ इमारतींवरील कारवाई अटळ

उंचीच्या नियमांचे उल्लंघन करून मुंबई विमानतळ परिसरातील उभ्या राहिलेल्या ४८ इमारतींवरील कारवाई अटळ आहे. उंचीचे नियम मोडून बांधण्यात आलेल्या या इमारतींच्या मजल्यांवरील पाडकामाची कारवाई कशी करणार ? असा प्रश्न करून त्याचा अहवाल सादर करण्याचे…

कोकण रेल्वे आता सुस्साट, 10 क्रॉसिंग स्थानकं

मुंबई / रत्नागिरी : konkan railway : कोकण रेल्वेचा प्रवास आता सुकर होणार आहे. (Konkan Railway Travel ) लांब पल्ल्याच्या गाडयांसाठी 10 क्रॉसिंग स्थानके देण्यात येणार आहेत.

IPL 2022: मुंबईत सामने खेळवण्याचा फायदा…, रोहित शर्माचं मोठं वक्तव्य

मुंबई : उद्यापासून आयपीएलच्या 15 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. चेन्नईप्रमाणेच चाहत्यांना दुसऱ्या म्हणजेच मुंबई विरूद्ध दिल्लीच्या सामन्याची उत्सुकता आहे.

कोकणात तुफान अवकाळी पावसाची शक्यता; तर उर्वरित महाराष्ट्राला उष्णतेचा चटका

मुंबई : कोकणात 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा, काजू, केळी बागायतदार शेतकरी चिंतेत आहे. ऐन मोसमात अवकाळी पावसामुळे आंबा, काजू धोक्यात आला आहे.

पोलिस भरतीसंदर्भात मोठी बातमी; गडचीरोलीत 416 पदं भरणार

मुंबई - पोलिस भरतीसाठी इच्छुक असलेल्या तरुण, तरुणींसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गडचिरोली जिल्हा पोलिस दलातील 416 रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी गृह विभागाने मंजुरी दिली आहे.