ताज्या बातम्या नाशिक मेट्रोचा नारळ फोडण्याची भाजपची तयारी vkclindia Mar 5, 2022 0 ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन होण्याची तयारी असली तरी राज्याचे सर्व नेते नाशिकमध्ये उद्घाटनासाठी आणण्याची तयारी सुरू झाली आहे.