सुनिल गवते,यु.डी.राजपुत्र व भ.श्री.पवार यांचा इतर संघटनेतून प्रहार शिक्षक संघटनेमध्ये जाहीर प्रवेश
बुलडाणा : प्रहार शिक्षक संघटनेची संपुर्ण जिल्हयामध्ये एक वर्षाचा कालावधी पुर्ण होत नाही होत तोच इतर शिक्षक संघटनांचे अनेक पदाधिकारी जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या प्रशासकीय कामकाजाची कार्यपद्धती व जिल्हयाभरातील शिक्षकांच्या धडाडीने व…