शालेय विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम
शेगांव : प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगावच्यावतीने इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या १३० विद्यार्थ्यांपैकी १२९ विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्याचे वितरण करण्यात आले आहे.