क्रीडा IPL 2022: मुंबईत सामने खेळवण्याचा फायदा…, रोहित शर्माचं मोठं वक्तव्य vkclindia Mar 25, 2022 0 मुंबई : उद्यापासून आयपीएलच्या 15 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. चेन्नईप्रमाणेच चाहत्यांना दुसऱ्या म्हणजेच मुंबई विरूद्ध दिल्लीच्या सामन्याची उत्सुकता आहे.