सगोडा येथे शाळापुर्व तयारी अभियान प्रशिक्षण संपन्न
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) बुलडाणा, गटसाधन केंद्र शेगांव यांच्यावतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सगोडा येथे केंद्रस्तरीय शाळा पूर्व तयारी अभियान प्रशिक्षण गटशिक्षणाधिकारी एन.डी खरात,विषय तज्ञ…