दिग्पाल बनला बहिर्जी नाईक.. अंगावर काटा आणणारा लूक…
‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ नंतर आता लवकरच त्यांचा आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.
येत्या 22 एप्रिल रोजी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.