Apple चा रशियाला मोठा झटका, अनेक उत्पादनांची विक्री केली बंद
Ukraine Russia War : रशिया युक्रेनमधील युद्धाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. अनेक देशांकडून रशियावर निर्बंध लादले जात आहेत. या दरम्यान दिग्गज टेक कंपनी ॲपल (Apple) ने देखील रशियामध्ये आपल्या उत्पादनांची विक्री थांबवली आहे.