Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

Bank Opening Time

Bank Opening Time : आजपासून बँक उघडण्याची वेळ बदलली, ग्राहकांना फायदा होणार, जाणून घ्या कसा?

बँक खातेधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आजपासून बँका सकाळी 9 वाजल्यापासून उघडल्या आहेत. बँकेतील सुविधांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना एक तासाचा अतिरिक्त वेळ मिळणार आहे.