BGMI : बॅन होण्याआधी BGMI गेमला 10 कोटींहून अधिक भारतीयांनी Download केलं, कंपनीची भरघोस कमाई
मुंबई : भारत सरकारनं अलीकडेच गुगल (Google) आणि Apple ला Battleground Mobile India (BGMI) गेम Play Store वरून काढून टाकण्यास सांगितले. आता बीजीएमआय अॅप भारतात (India) डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध नाही. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (BGMI) जुलै…