ताज्या बातम्या Pakistan : मशिदीत बॉम्बस्फोट; ३० ठार, ५० जखमी vkclindia Mar 4, 2022 0 पाकिस्तानमधील पेशावर येथे मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये जवळपास ३० जणांचा मृत्यू झाला असून ५० जण जखमी आहेत.