Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

doctor

हिस्सार : ऑन ड्युटी आराम करणाऱ्या डॉक्टरला कानाखाली वाजवली, तरुणीसह दोघांना अटक

हिस्सार : नातेवाईकाच्या उपचारासाठी भल्या पहाटे हॉस्पिटलला पोहोचलेल्या युवतीला बराच वेळ डॉक्टर दिसेना. आपत्कालीन विभागाच्या शेजारच्या खोलीत तिने डोकावून पाहिलं तेव्हा एक डॉक्टर तिथे झोपलेला दिसला. युवतीने त्याचा व्हिडीओ शूट केला. यावेळी…

नालासोपाऱ्यात हॉस्पिटलमध्येच 21 वर्षीय नर्सचा विनयभंग, आरोपी डॉक्टर परागंदा

नालासोपारा : मुंबईजवळच्या नालासोपारा भागात डॉक्टरनेच नर्सचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. डॉक्टरने हॉस्पिटलमध्ये 21 वर्षीय परिचारिकेचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी डॉक्टर परागंदा झाला…

मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवून दोन दिवस उपचार, सांगलीत आणखी एका डॉक्टरला अटक

पोलिसांनी इस्लामपुरातील आधार हेल्थ केअर हॉस्पिटलचा डॉ. योगेश वाठारकर याच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोन दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवून मृतदेहाची विटंबना करुन विश्वासघात आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे. सांगली : सांगलीतील वैद्यकीय…

सांगलीच्या डॉक्टर विवाहितेचा राहुरीत छळ

सांगली : येथील माहेरवाशीण असलेल्या पण राहुरीत सासरी असलेल्या डॉक्टर विवाहितेचा माहेरहून मोटारीसाठी दहा लाख रुपये घेऊन येणाच्या मागणीसाठी छळ करण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी डॉ. सोनल अभिजित पद्माळकर (रा. सध्या गव्हर्नमेंट कॉलनी) यांनी…