Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

Flood water

VIDEO | “साहेब घरी पोरं-बाळं उपाशी आहेत, एकदा पुलावरुन सोडा” सांगलीत पूरग्रस्त महिलेची आर्त विनवणी

सांगली : “साहेब आमची पोरं बाळं उपाशी आहेत. वाट बघत असतील. एकदा आम्हाला सोडा, परत आम्ही येत नाही” हे काळीज चिरणारे स्वर आहेत एका माऊलीचे, पण तिच्या बोलण्याला प्रशासनाने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. ती पोटतिडकीने बोलत होती, पण…

सांगली पूर : बचावकार्यावेळी महापालिकेची बोट अडकली, नगरसेवकासह सहा जण पाण्यात पडले

सांगली : सांगलीतील पुराच्या पाण्यात बचावकार्य करताना महापालिकेची बोट अडकून सहा जण पाण्यात पडले. नगरसेवक आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यासह सहा जण पुराच्या पाण्यात पडले, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नेमकं काय घडलं? सांगलीतील…

गच्चीवरुन पूर पाहताना तोल गेला, पाण्यात पडून महाडमध्ये 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

रायगड : महाड शहरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असतानाच पुराचा पहिला बळी गेला. टेरेसवरुन पुराच्या पाण्यात पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गच्चीवरुन वाकून पाहत असताना तोल जाऊन खाली…