Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

international chess day

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन २०२१: दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि कारण!

हळू हळू विचारपूर्वक चाली चलत खेळला जाणारा हा खेळ फार प्रसिद्ध आहे. खूप हुशार असणारेच हा खेळ खेळू शकतात असही म्हंटल जात. हा खेळ म्हणजे रणनीती आणि चातुर्य याचा योग्य मेळ घालून खेळला जाणारा खेळ आहे.