Sanjay Raut Ed Inquiry : संजय राऊतांना ईडीकडून अटक, आता अनिल परबांची बारी !- रवी राणा
संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडी कडून अटक झाल्यानंतर राजकीय वातावरण तापला आहे. यातच अपक्ष आमदार रवी राणा यांनी संजय राऊतवर सडकून टीका केली आहे. गेल्या वर्षभरापासून ईडी निष्पक्षपणे चौकशी करत आहे.