विद्यार्थ्यांनी निर्व्यसनी घडून आई वडिलांची सेवा करणे काळाची गरज – पत्रकार सतीश पाटील तेजनकर
लोणार प्रतिनिधी :- उध्दव नागरे
वारकरी बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून शिकून विद्यार्थ्यांनी समाजामध्ये निर्व्यसनी राहुन जगण्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.आजचे लहान मुले हे देशाचे उद्याचे भविष्य असून त्यांना शिक्षणासोबतच वारकरी संप्रदायाचे…