Breaking : सामाजिक तेढ निर्माण करण्यांना बसणार चाप, मुंबई पोलिसांची सोशल मीडिया लॅब सक्रिय
सध्या राज्यासह देशातीस परिस्थिती पाहता समाजकटंकाकड़ून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सक्रिय झाले आहेत.