ताज्या बातम्या एसटी संपाबाबत महत्वाची बातमी, परिवहन मंत्र्यांनी केली ही घोषणा vkclindia Mar 22, 2022 0 एसटीचे काही कर्मचारी उदरनिर्वाहासाठी वेठबिगारी म्हणून काम करतोय. ट्रक चालवतोय. एसटी बंद असल्यामुळे शेतकरी, कष्टकरी ग्रामीण भागातील जनतेचे अतोनात हाल होत आहेत.