Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

शहरं

70 रुपयांमुळं बाजार उठला! सत्तर रुपयांची लाच घेणाऱ्या महाभागाला नागपुरात एसीबीकडून बेड्या

Nagpur  : लाच घेणाऱ्यांचे आणि लाच देणाऱ्यांचे अनेक प्रकार आजवर आपण पाहिले आहे ऐकले आहेत. आजवर लाखो रुपयांची लाच मागणारे तुम्ही पाहिले असतील, मात्र अवघे सत्तर रुपयांची लाच मागणारा एक महाभाग अँटी करप्शन ब्युरोच्या हाती लागला आहे. या महाभागाने…

रस्ता रुंदीकरण करताना सापडला खजिना; यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील घटना

यवतमाळ : झरी तालुक्यातील शिबला ते पांढरकवडा या मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. तालुक्यातील पार्डी गावाजवळील वळण रस्त्यावर खोदकाम करीत असताना प्राचीन काळातील दगडी खांब आढळून आले. यावरून याठिकाणी पुरातन काळात एखादे साम्राज्य…

बदलापूर : अंबरनाथ, बदलापूरमध्ये नळजोडण्या स्वस्त

भांडवली अंशदानाच्या दरात निम्मी कपात बदलापूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर पाणीपुरवठय़ाची जबाबदारी असलेल्या शहरांमध्ये नव्या जोडण्या घेण्यासाठी भांडवली अंशदानाच्या रूपाने प्रति घरटी किंवा ठरावीक क्षेत्रफळाला मोठी रक्कम अदा करावी लागत होती.…

पुणे : ‘आमची घरं तोडण्याचं काम सुरु, आमच्या माणसांना पोलिस मारतायत, आम्ही कुठे जायचं?’, चिमुकल्याचा…

पुणे : बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप करत पुण्यात स्थानिक नागरिकांनी आंबील ओढ्यातील घरांच्या तोडफोडीला मोठा विरोध केला आहे. आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर तेथील…

सातारा : दुर्लक्षित साईटपट्टीवर अडकला चक्क टँकर

मायणी : मल्हारपेठ - पंढरपूर राज्य मार्गावरील पवारमळा ते गुंडेवाडी (मराठा नगर) दरम्यानचे राज्यमार्गाचे काम सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले, मात्र साईटपट्ट्या व्यवस्थित न केल्याने शनिवारी चक्क यामध्ये टँकर अडकून बसल्याने या मार्गावरील वाहतूक…

कोल्हापूर : इचलकरंजी आठवडी बाजारात गर्दी

इचलकरंजी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी केली आहे. काही नियम व अटींवर बाजारासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, येथील थोरात चौकासह अन्य ठिकाणी बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शनिवार आणि रविवार वीकेंड…

दोन महिन्यांत रस्त्यांवर दोन हजारांवर खड्डे

महापालिकेच्या माहितीतून वास्तव उघड नागपूर : कधीकाळी गुळगुळीत रस्त्याचे शहर अशी ओळख असलेले नागपूर नंतरच्या काळात खड्डेयुक्त शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. आता महापालिके ने बुजवलेल्या खड्डय़ांची माहिती दिली आहे. त्यानुसार दोन महिन्यात २ हजार २६४…

यवतमाळात कोरोनाची घसरगुंडी सुरूच

यवतमाळ, मागील 24 तासांत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण खूप जास्त आहेत. जिल्ह्यात 146 जण बाधित, तर 354 जण कोरोनामुक्त झाले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालानुसार शनिवारी एकूण 5358…

नागपुरात भरवस्तीत बिबटय़ाचा धुमाकूळ

नागपूर :  शहरातील आयटी पार्कजवळील गायत्रीनगर परिसरात नरेंद्र चकोले यांच्या घरातील स्नानगृहात शुक्रवारी सकाळी बिबट शिरल्याने एकच खळबळ उडाली. वनखात्याचा चमू पोहोचण्याआधीच तो पसार झाला. या परिसरात आता कॅ मेरा ट्रॅप लावण्यात आले असून खात्याचा…

Nanded Lockdown | नांदेडमध्ये 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन, आजपासून काही अंशी शिथिलता

सांगली : एकीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून  या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. तर दुसरीकडे जिल्हा स्तरावर स्थानिक प्रशासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीने निर्बंध लादले जात आहेत. नांदेड…