Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

अर्थव्यवस्था

India GDP Growth Rate : देशाचा आर्थिक विकास दर ७ टक्के; व्ही. अनंत नागेश्‍वरन

मुंबई : चालू आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक विकास दराच्या अंदाजात घट करत तो सात टक्के राहील, असा अंदाज प्रमुख आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्‍वरन यांनी व्यक्त केला. यापूर्वी जानेवारी महिन्यात विकासदर आठ टक्के राहील, असे भाकीत वर्तवण्यात…

मोठी झेप! ब्रिटनला मागे टाकत भारत बनला जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था

नवी दिल्ली - भारत ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. वर्ष 2021 च्या शेवटच्या तीन महिन्यात भारताने ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य गाठलं. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार,…

शेयर बाजारात जोरदार घसरण, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुरुवातीलाच एक हजार अंकांची घसरण

आज सकाळी मुंबई शेयर बाजार ( Bombay stock exchange ) सुरु होताच अवघ्या काही मिनिटात बाजारामध्ये एक हजार अंकांची म्हणजे सुमारे १.७० टक्क्यांची घसरण झालेली बघायला मिळाली.

सोन्याच्या दरामध्ये मोठी तेजी, एका आठवड्यात १७०० रुपयांनी महागले

जागतिक स्तरावर सद्यस्थितीमुळे मौल्यवान धातूंचे भाव सतत वाढत आहेत. त्यामुळे मागील आठवड्यात सराफा बाजार एमसीएक्समध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये गेल्या एक वर्षातील सर्वात मोठी साप्ताहिकात वाढ नोंदवली गेली आहे.

गव्हातील तेजी फायद्याची; पण खाद्यतेलात कोंडी ; रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून जागतिक बाजारात गहू आणि मक्याचे दर तेजीत आहेत. त्याचा फायदा देशातील शेतकरी आणि प्रामुख्याने व्यापाऱ्यांना होणार आहे.

युद्धाचा सोन्या-चांदीच्या किंमतीवर परिणाम, जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price Today : रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतासह जगभरातील सराफ बाजारात सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.