Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

ताज्या बातम्या

कठोरा केंद्राची शिक्षण परिषद संपन्न

शेगांव :           तालुक्यातील कठोरा केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा भास्तन (नवे) येथे मुख्याध्यापक सुनिल घावट,अंनतराव वानखडे,आर.डब्ल्यू.नावकार,कार्यालयीन प्रतिनिधी रमेश वानखडे,यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न…

जिल्हयात सहकार क्षेत्रामध्ये प्रहार शिक्षक संघटनेची मुसंडी

शेगांव :              जिल्हयात प्रहार शिक्षक संघटनेची स्थापना झाल्यानंतर संघटनात्मक कार्यपद्धतीच्या जोरावर शिक्षण क्षेत्रामध्ये व सहकार क्षेत्रामध्ये अल्पकालावधीतच प्रहार शिक्षक संघटनेने मुसंडी घेतली आहे.

जि.प.शाळा कठोरा येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

शेगांव : पोळा हा मोठ्या माणसांचा सण लहान मुलांनाही साजरा करावासा वाटला तरी त्यांना तो साजरा करता येत नाही, कारण मोठ्या आकाराचे व वजनाचे बैल हाकारणे चिमुकल्यांना शक्य होत नाही म्हणून खास बालगोपालांसाठी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा…

जिल्हा परिषद शाळा कठोरा येथे जन्माष्टमीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

शेगांव : जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा कठोरा येथे जन्माष्टमीचे औचित्य साधून पारंपारिक उत्सव,परंपरा याची माहिती होण्यासाठी,आनंद प्राप्तसाठी,विरंगुळा घालवण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणांना वाव मिळण्यासाठी विविध…

झाडांची पूजा करत वृक्षसंवर्धनासाठी विद्यार्थीनींनी बांधल्या झाडाला राख्या

शेगांव :  भाऊ-बहिणीच्या ऋणानुबंधांना आणखी घट्ट करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा असुन पर स्त्री बहिनीसमान समजुन तिचे रक्षण करणे हे भावाचे कर्तव्य आहे हा संस्कार रूजावा या हेतूने जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा कठोरा येथे विविध…

निरोप समारंभ म्हणजे उत्कृष्ट कार्याची पावती; शिक्षण विस्तार अधिकारी एन.जे.फाळके यांचे प्रतिपादन

पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलुरा येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माणिकराव तांगडे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण परिषद संपन्न झाली.

कठोरा येथे वसुधा वंदन अंतर्गत देशी वृक्ष लागवडीसह आदी विविध कार्यक्रम संपन्न

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे "मेरी मिटटी मेरा देश" अभियान व आझादी का अमृत महोत्सव समारोपीय उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.

वन्य प्राण्यापासून पिकांना संरक्षण द्या, संतप्त शेतकऱ्यांचा तहसिलदार यांना निवेदन द्वारे मागणी

लोणार तालुक्यात वन्य प्राणी रोही,हरीण,रानडुक्कर यांनी हैदोस घातला आहे.शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिके जागवण्यासाठी शेतात रात्र जगून काढावी लागत आहे.

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम…

मुंबई : ( उध्दव नागरे प्रतिनिधी) - : राज्यातील पत्रकारांवर सातत्याने होणारे हल्ले व राज्यातील पत्रकारांच्या विविध समस्या संदर्भात भारत सरकार नोंदणीकृत बहुउद्देशीय राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या…

सावरगाव मुंढे येथे सेंट आरसेटी बुलढाणा यांचे दहा दिवसीय दुग्ध व्यवसाय व गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण…

उध्दव नागरे लोणार तालुका प्रतिनिधी : सावरगाव मुंढे ( तांडा ) येथे सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, बुलढाणा ( आरसेटी ) यांचे दहा दिवसीय दुग्ध व्यवसाय व गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले. प्रशिक्षण संस्थेचे संचालक…