Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

देश-विदेश

गव्हातील तेजी फायद्याची; पण खाद्यतेलात कोंडी ; रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून जागतिक बाजारात गहू आणि मक्याचे दर तेजीत आहेत. त्याचा फायदा देशातील शेतकरी आणि प्रामुख्याने व्यापाऱ्यांना होणार आहे.

Pakistan : मशिदीत बॉम्बस्फोट; ३० ठार, ५० जखमी

 पाकिस्तानमधील पेशावर येथे मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये जवळपास ३० जणांचा मृत्यू झाला असून ५० जण जखमी आहेत.

युक्रेनच्या वैद्यकीय अभ्यासक्रमांचा भूलभुलैया ; २० ते ३० टक्केच विद्यार्थी भारतात काम करण्यास पात्र

युक्रेन, रशिया युद्धस्थितीत अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमुळे देशातील वैद्यकीय शिक्षणाची परिस्थिती, युक्रेनचे स्थान अशा मुद्दय़ांचा ऊहापोह सुरू झाला आहे.

“मेरे लिए चले थे क्या..”, काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल करोना काळातील कामगारांच्या स्थलांतरावरून

 काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संसदेतील भाषणावर जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच करोना काळातील लॉकडाऊनमध्ये स्थलांतरीत कामगारांवर “मेरे लिए चले थे क्या..” या वक्तव्याचा आधार घेत सुरजेवाला यांनी…

पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी इथे भीषण रेल्वे अपघात, बीकानेर-गुवाहटी एक्सप्रेसचे सहा डबे रुळावरुन…

पटनावरुन गुवाहटीच्या दिशेने जाणाऱ्या बीकानेर एक्सप्रेसला ( गाडी नंबर – १५६३३ ) आज संध्याकाळी पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी भागात मोयनागुडी रेल्वे स्थानकाच्या जवळ हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार २४ डबे…

चीनमधल्या फळांमध्येही करोना विषाणूचे नमुने आढळले; सुपरमार्केट बंद, फळं खरेदी करणाऱ्या विलगीकरणाचे…

जिन्हुआ इथल्या अधिकाऱ्यांनी रविवारी आयात केलेल्या फळांसाठीच्या उपाययोजनांच्या सूचनेनुसार, आयात केलेल्या फळांची विक्री करणाऱ्या स्टॉलनाही दिवसातून किमान दोनदा निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले होते.