Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

क्रीडा

Hardik Pandya : हार्दीक पंड्याला ऑलराऊंडर म्हणायचं का?, माजी अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांचा सवाल

भारतीय संघाला कपिल देव यांच्यानंतर आतापर्यंत त्यांच्यासारखा दमदार ऑलराऊंडर खेळाडू मिळालेला नाही. हार्दीक पंड्या ही जागा घेईल असं सर्वांना वाटत असताना अलीकडे मात्र पंड्या सर्वांना निराश करत आहे.

Hardik Pandya IPL Salary: आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला किती मानधन मिळतं? एकदा बघाच

Hardik Pandya IPL Salary: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या खूप चर्चेत आहे. दरम्यान, सीमाशुल्क विभागानं सोमवारी मुंबई विमानतळावर हार्दिक पांड्याची दोन महागडी घड्याळं जप्त केल्याची बातमी प्रसारमाध्यमांत झळकत होती. त्यानंतर…

‘इंग्रजी सुधारण्यासाठी लग्न केलं, असा मी एकटा क्रिकेटर नाही तर…’; वीरेंद्र सेहवागने केला खुलासा

‘द कपिल शर्मा शो’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या शोमध्ये नेहमीच सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. यावेळी माजी क्रिकटपटू वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद कैफ यांनी शोमध्ये हजेरी लावली होती.

IPL 2021 : …तर मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर जाण्याची शक्यता!

आयपीएल २०२१ स्पर्धेत गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी साजेशी झालेली नाही. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफमध्ये जाणार की नाही? याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा रंगू लागली आहे.

IPL 2021, RCB vs CSK : 152 KMPH च्या वेगानं बॉलिंग करणाऱ्या बॉलरला विराट देणार संधी!

आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) 35 वी मॅच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (RCB vs CSK) यांच्यात होणार आहे. आयपीएल  स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात बंगळुरूची (RCB) सुरुवात निराशाजनक झाली आहे.

MI Vs KKR : कोलकात्याचा ७ गडी राखून मुंबई इंडियन्सवर विजय

कोलकात्यानं मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून पराभव केला. मुंबईनं कोलकात्यासमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान कोलकात्यानं ३ गडी गमवून १६ व्या षटकात पूर्ण केलं.

Mithali Raj : मिताली राजचा नवा विक्रम; 20 हजार धावा पूर्ण करणारी पहिली महिला क्रिकेटर

भारतीय महिला एकदिवसीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं इतिहास रचला आहे.  ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात मितालीनं 61 धावांची खेळी केली.

IPL 2021: अंपायरच्या 2 चुकांमुळे झाला पंजाबचा पराभव! धक्कादायक सत्य उघड

आयपीएल 2021 (IPL 2021) मधील मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) पंजाब किंग्सचा (Punjab kings) 2 रननं पराभव केला.

CSK vs MI, Match Preview : चेन्नईविरुद्ध मुंबईचं पारडं जड, आज रंगणार लढत, कुठे आणि कधी पाहाल सामना

आयपीएल 2021 (IPL 2021)च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आजपासून होत आहे. पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई आणि तीन वेळा विजयी झालेल्या चेन्नईदरम्यान आजचा सामना रंगणार आहे.