Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

आरोग्य

लासुरा येथे हिवताप जनजागृती मोहिम संपन्न

शेगांव :  प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत असलेल्या ग्राम लासुरा येथे हिवताप मोहिमेअंतर्गत हिवताप संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. भंगार सामान, टायर्स याची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या…

महत्वाचं संशोधन! लक्षणं नसतानाही केवळ ब्लड टेस्टमधून होणार कर्करोगांचं निदान

कर्करोगावर वेळेत निदान होणं आणि तातडीनं उपचार सुरु होण्यासाठी एक नवी चाचणी विकसित झाली आहे. यामुळं कर्करोगाच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. केवळ एका रक्त चाचणीद्वारे (ब्लड टेस्ट) कर्करोगाची कुठलीही लक्षण दिसत नसताना या आजाराचं निदान…

Corona Updates : देशात कोरोना बाधितांमध्ये 39.1 टक्क्यांनी वाढ, नव्या 12,608 रुग्णांची नोंद

भारतात नवीन COVID-19 रुग्णांमध्ये 39.1% वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 12,608 नवीन रुग्ण आढळले असून 72 जणांचा मृत्यू झाला आहे.

टाकळी विरो येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर संपन्न

प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत टाकळी विरो येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील नागरिकांचे कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात आले आहे.

५००० रुग्णांना ओमिक्रॉन संसर्ग

पुणे : राज्यात जनुकीय तपासणी केलेल्यांपैकी ५४ टक्के रुग्णांना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाला असल्याचे निदान प्रयोगशाळांमधून करण्यात आले.

युक्रेनच्या वैद्यकीय अभ्यासक्रमांचा भूलभुलैया ; २० ते ३० टक्केच विद्यार्थी भारतात काम करण्यास पात्र

युक्रेन, रशिया युद्धस्थितीत अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमुळे देशातील वैद्यकीय शिक्षणाची परिस्थिती, युक्रेनचे स्थान अशा मुद्दय़ांचा ऊहापोह सुरू झाला आहे.

चीनमधल्या फळांमध्येही करोना विषाणूचे नमुने आढळले; सुपरमार्केट बंद, फळं खरेदी करणाऱ्या विलगीकरणाचे…

जिन्हुआ इथल्या अधिकाऱ्यांनी रविवारी आयात केलेल्या फळांसाठीच्या उपाययोजनांच्या सूचनेनुसार, आयात केलेल्या फळांची विक्री करणाऱ्या स्टॉलनाही दिवसातून किमान दोनदा निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले होते.

शेगांव तालुक्यातील टाकळी विरो येथील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या कोरोना संसर्ग प्रतिबंधक…

शेगांव प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत असलेल्या टाकळी विरो येथील शालेय विद्यार्थ्यांच्या करोना प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ दि.६ सप्टेंबर रोजी करण्यात आला. जिल्हयातील सर्व शाळेतील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थी व विद्यार्थीनीचे…