Take a fresh look at your lifestyle.

चहापेक्षा ताकच भारी

सोलापूर - उन्हाळ्यात वर्षभर चहाची सवय जपलेली असताना उन्हाच्या झळा तहान भागवत पोषण देणाऱ्या ताकाची मागणी वाढलेली आहे.

0

सोलापूर – उन्हाळ्यात वर्षभर चहाची सवय जपलेली असताना उन्हाच्या झळा तहान भागवत पोषण देणाऱ्या ताकाची मागणी वाढलेली आहे. खऱ्या अर्थाने बाजारात चहाच्या तुलनेत ताकाची विक्री वाढण्याचे हे एक प्रमुख कारण ठरते. उन्हाळ्याच्या झळा लागत असताना दररोजची चहाची सवय योग्य की ताक प्यावे, अशा द्विधा स्थितीत सापडलेल्यांना त्यातील घटकांची मुल्य समजून घ्यावे लागते. सकाळी ताजेतवाने करणारा चहा दिवसभर पुरत नाही. तर उन्हाळ्यात ताक मात्र अगदी परिपूर्ण पोषण मूल्य देणारे ठरते. गरम तरतरी देणारा चहा मात्र उन्हाळ्यात अधिक त्रास देणारा ठरतो. चहामधून शरिरात पाणी कमी जाते. त्या तुलनेत मात्र ताक हे जास्त पाणी टाकून वापरले तर ते शरीराची उन्हाळ्यात वाढलेली तहान भागवण्यासाठी उपयोगी ठरते. उन्हाळ्यात तहान भागवत पोषण देणारे ताक अधिक उपयुक्त ठरते. म्हणून चहा टाळलेलाच बरा.

ताकाचे पोषणमूल्य

  • ऊर्जा १६९ कि.
  • ज्यूल्स (४० किलो कॅलरीज)
  • कार्बोदके ४.८ ग्रॅम
  • स्निग्ध पदार्थ ०.९ ग्रॅम
  • प्रथिने ३.३ ग्रॅम
  • कॅल्शियम (१२%)
  • ११६ मि

Leave A Reply

Your email address will not be published.