Take a fresh look at your lifestyle.

संत गजानन बाबाचा प्रकट दिन उत्साहात साजरा.

0

महारचिकना फाटा येथे संत गजानन महाराज यांचे भव्य मंदिर आहे.आज गजानन बाबाचा प्रकट दीन उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी गजानन बाबा च्या मूर्तीचे पूजन करून आरती करण्यात आली.दिवसभर बद्री महाराज घुगे यांनी प्रवचन केले.

प्रवचन ऐकणयासाठी महिला,पुरुष मंडळींनी सहभाग घेतला होता.प्रवचन झाल्यानंतर खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आला.बहुसंख्येने गजानन बाबा भक्तांनी महाप्रसाद घेतला.महाप्रसाद चे संपूर्ण नियोजन विनोद घुगे यांनी केले तर त्यांच्या सोबत शुभम राठोड,दत्ता ताकतोडे,माधव पवार,समाधान घुगे,प्रदीप सोळंके,मोतीराम मुंढे,पवन ढाकणे,भागवत हरणे,कुंडलिक महाराज, दिपक घुगे यांनी मेहनत घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.