Take a fresh look at your lifestyle.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन, संगीत विश्वातील युग संपलं

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची प्रकृती गंभीर आसल्याची माहिती आहे. लता मंगेशकर या गेल्या कोरोना आणि न्यूमोनियातून मुक्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट हटवण्यात आला होता.

0

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar health update) यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लतादिदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. डॉक्टरांच्या विशेष टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉ. प्रतीत समदानी (Dr. Pratit Samdani) यांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.

लता मंगेशकर यांना सध्या व्हेंटिलेटर सपोर्ट लावण्यात आला आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे, अशी माहिती प्रतीत समदानी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. एएनआयनं यासंदर्भात ट्विट केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.