Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

ट्रेंडिंग

शेअर बाजाराला युद्धाचा मोठा फटका; सेन्सेक्स 52805 वर, तर निफ्टी 430 अंकांनी कोसळला

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. याचा फटका भारतासह जगभरातील अन्य शेअर बाजारांना बसत आहे.

जान्हवी कपूरच्या मोडक्या-तोडक्या हिंदीची आई श्रीदेवीकडूनच कॉपी, अन् एकच हश्या, वाचा पूर्ण किस्सा…

आयेशा सय्यद, मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (janhavi Kapoor) तिच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असते. तिचे फोटो, तिच्या वैयक्तिक आयुष्यातील बाबींमुळे ती चर्चेत असते.

युद्धाचा सोन्या-चांदीच्या किंमतीवर परिणाम, जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price Today : रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतासह जगभरातील सराफ बाजारात सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला, निफ्टीही 16750 अंशांवर

Share Market Updates: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या परिस्थितीतही आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात दमदार झाली. एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात झाली.

Viral Video : ‘कच्चा बदाम’ फेम भुबन बड्याकरने पंचतारांकित हॉटेलमध्ये केला लाइव्ह परर्फोमन्स,…

गेल्या काही दिवसांपासून ‘कच्चा बदाम’ हे बंगाली गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. या गाण्यावर प्रत्येकजण रिल व्हिडीओ बनवत आहे. ज्या व्यक्तीने हे गाणं गायलं आहे त्याच नाव भुबन बड्याकर आहे. आधी भुबन रस्त्यावर शेंगदाणे विकताना गाणं…

स्टेशन येण्याआधी ट्रेन थांबवून कचोरी खाणं पडलं महागात, व्हायरल व्हिडीओनंतर पाच जणांवर कारवाई

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने चर्चेत असतो. नेटकरी कोणता व्हिडीओ डोक्यावर घेतील सांगता येत नाही. काही व्हिडीओ हसायला भाग पाडतात. तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. काही व्हिडीओ पाहिल्यावर वाटतं कोण काय…

बिअरच्या बॉटल्स फक्त हिरव्या आणि तपकिरी रंगाच्याच का असतात? यामागे आहे वैज्ञानिक कारण

बिअर हे जगातील सर्वात आवडत्या पेयांपैकी एक आहे. जगातील सर्वात जुन्या पेयांमध्ये पाणी, चहानंतर बिअर तिसऱ्या स्थानावर आहे. एका जुन्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी ४३,५२,६५,५०,००,००० बिअरच्या कॅनची विक्री केली जाते. आजच्या जमान्यात, आपला…

सरड्याप्रमाणे अवघ्या काही सेकंदात रंग बदलते BMW ची इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या

गाड्यांच्या डिझाईनपासून आकर्षक फिचर्स ग्राहकांचं लक्ष वेधून घेत असतात. असं असलं तरी ग्राहकांसमोर रंग निवडण्याचा मोठा पेच असतो.