Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला, निफ्टीही 16750 अंशांवर

एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात झाली.

0

Share Market Updates: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या परिस्थितीतही आज भारतीय शेअर बाजाराची  सुरुवात दमदार झाली. एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात झाली.

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जवळपास 1 टक्क्यांची वाढ दिसून आली. आठवड्याच्या शेवटच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सेन्सेक्स 504.88 अंकांच्या किंवा 0.91 टक्क्यांच्या वाढीसह उघडला आणि निफ्टीही 16700 च्या वर उघडण्यात यशस्वी झाला.

निफ्टी 50 निर्देशांक 160.40 अंकांनी म्हणजेच 0.97 टक्क्यांनी वाढला. 1624 शेअर्समध्ये खरेदी, तर 236 शेअर्समध्ये विक्री दिसून आली. याशिवाय 45 समभागांमध्ये कोणताही बदल दिसून आला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.