Take a fresh look at your lifestyle.

Mumbai Metro Job : इंजिनिअर्ससाठी मेगा भरती, लवकर करा अर्ज

MMRCL Recruitment 2022: इंजिनिअर असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

0

MMRCL Recruitment 2022: इंजिनिअर असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRCL) सहाय्यक महाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, उप व्यवस्थापक यासह विविध पदांच्या भरतीसाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांना येथे नोकरी करण्याची इच्छा आहे ते MMRCL च्या वेबसाईट mmrcl.com यावर जाऊन अर्ज करू शकतात.

या तारखेपर्यंत करा अर्ज -मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCL) ने प्रसिद्ध केलेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. MMRCL ने भरतीसाठी १५ एप्रिलपपर्यंत अर्ज करण्यासाठी सांगितले आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत.

Leave A Reply

Your email address will not be published.